Eknath Shinde Special Report: शिंदेंना फोन, लाव रे तो कॅमेरा! पवार काका-पुतण्याच्या निशाण्यावर शिंदे
2022-07-10
2,247
मुख्यमंत्री शिंदेंच्या व्हिडीओवरुन अजित पवारांची टीका.. 'कोणतं काम आलं की फोन लाव सांगतो, कॅमेरा लाव सांगत नाही'..पूरस्थितीचा आढावा घेताना समोर आलेल्या व्हिडीओवर दादांची टीका..