सध्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस फार चर्चेत आहेत.. कारण एकनाथ शिंदे त्यांना सत्ताबदलाचे कलाकार म्हणतात तर संजय राऊत डिटेक्टिव्ह .. सत्ताबदलासाठी फडणवीस वेशांतर करून जायचे... या अमृता फडणवीसांच्या वक्तव्यामुळे फडणवीसांनी कशी वेशभुषा केली असेल याबद्दल अनेक कल्पना रंगवल्या जातायत