चंद्रपूर जिह्यातील टाकळी गावामधील नाल्यातील पुलावरून जाणारी रिक्षा पाण्याच्या प्रवाहात अडकली. त्यात अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी भारतीय सैन्याचे जवान निखिल सुधाकर काळे यांनी धाव घेतली. सुट्टीवर असणाऱ्या निखिल काळे यांनी जीवाची पर्वा न करता सर्व प्रवाशांचा जीव वाचवला.
#Chandrapur #rescue #armyman #heavyrain #river