आयुष्यात जेवढा निधी मला मिळाला नाही तेवढा या चार दिवसात मिळाला - अब्दुल सत्तार

2022-07-10 0

शिवसेनेचे सिल्लोड मतदार संघातील बंडखोर आमदार अब्दुल सत्तार हे काल औरंगाबादला परतले. यावेळी त्यांनी आज पर्यंत माझ्या आयुष्यात जेवढा निधी मला मिळाला नाही तेवढा या चार दिवसात मिळाला असल्याचे सांगितले आहे. मला कोणत्याही मंत्रीपदाची अपेक्षा नाही मागच्या दोन ते दीड वर्षांमध्ये बाकी राहिलेले सर्व कामे मंजूर करून आलो आहे. शिंदेकडे येण्यासाठी सर्व जण रांगेत उभे आहे परंतु, त्याचा निर्णय शिंदे घेतील असे देखील ते म्हणाले.

#EknathShinde #DevendraFadnavis #AbdulSattar #Aurangabad #CabinetMiniser #Maharashtra #MahaVikasAghadi #Shivsena

Videos similaires