Sindhudurg : चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी साकारलीय वारकऱ्यांच्या टोपीवर विठ्ठलाची कलाकृती ABP Majha
2022-07-10
45
सिंधुदुर्गातील चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी साकारलीय वारकऱ्यांच्या टोपीवर विठ्ठलाची कलाकृती. विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारे वारकरी आणि पांडुरंगाचे मंदिराची आकर्षक कलाकृती.