Shirdi : शिर्डी माझे पंढरपूर, आषाढी एकादशीनिमित्त साई मंदिरात महाप्रसाद ABP Majha
2022-07-10 51
शिर्डीत आज आषाढी एकादशीनिमित्त साई मंदिराच्या प्रसादालयात ११ टन साबुदाणा खिचडीचा प्रसाद देण्यात आला. पंढरपूरप्रमाणे साईंना विठ्ठलरुप मानत हजारो साईभक्त आज शिर्डीत दाखल झाले. त्यांच्यासाठी साई संस्थाननं आज साबुदाणा खिचडीचा प्रसाद तयार केला होता.