आषाढी एकादशी आणि बकरी ईद निमित्य पुण्यातील वारजे परिसरात मुस्लीम बांधवांकडून खिचडी वाटप. वारजे ब्रिज खाली अनेक हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत राबवला उपक्रम.