Mumbai Metro Car Shed Row : मुंबईत आरेच्या कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमींनी आंदोलन ABP Majha
2022-07-10 12
मुंबईत आरेच्या कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमींनी आंदोलन सुरु केलंय. गेल्या रविवारी पहिल्यांदा आंदोलन झाल्यानंतर आता दर रविवारी आरेत आंदोलन करण्याचा पर्यावरणवाद्यांचा निर्धार आहे. आजच्या आंदोलनात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेदेखिल सहभागी होणार आहेत.