Vidhan Sabha : शिवसेना, शिंदे गटातील आमदारांना विधिमंडळ सचिवांची नोटीस ABP Majha

2022-07-10 268

बंड पुकारून सत्तांतर घडवणाऱ्या शिंदे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरेंसोबत उरलेले सेना आमदार या सर्वांना विधिमंडळ सचिवांनी नोटीस बजावली आहे.. अपवाद फक्त आदित्य ठाकरे यांचा. दोन्ही गटांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या वेळी आणि बहुमत चाचणीवेळी व्हिपचं उल्लंघन केल्याचा परस्परविरोधी दावा केला होता.. आणि त्यासंदर्भात विधिमंडळ सचिवांकडे तक्रारी देखील केल्या होत्या.. शिंदे गटानं आदित्य ठाकरेंविरोधात तक्रार केली नव्हती

Free Traffic Exchange

Videos similaires