पुण्यातल्या विठ्ठलवाडीमधल्या मंदिरात विठ्ठल दर्शनासाठी सकाळपासूनच भक्तांची रीघ. आषाढी एकादशीनिमित्त मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आलीय..