घरफोडीच्या गुन्ह्यातील 3 चोरट्यांना Manpada पोलिसांनी केली अटक; ७१ तोळे सोने व २५ तोळे चांदी हस्तगत

2022-07-09 12

मानपाडा पोलिसांच्या हद्दीत दिवसा ढवळ्या घरपोडीचे प्रकार वाढले होते. या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी सीसीटिव्ही व तांत्रिक तपास करत आरोपींचा शोध सुरू केला. सीसीटिव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे तीन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

#Manpada #Dombivali #Dombivli #PoliceStation #Crime #Robbery #Thief #Theft #Robbers #MumbaiPolice #Maharashtra #HWNews

Videos similaires