नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आर. माधवन दिग्दर्शित Rocketry: The Nambi Effect या चित्रपटाची चर्चा सर्वत्रच सुरूय. आर. माधवन यांनी साकारलेल्या शास्त्रज्ञ Nambi Narayanan यांच्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होतंय. मात्र हे नम्बी नारायणन आहेत तरी कोण ? हे आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Please Like and Subscribe for More Videos.
#NambiNarayanan #Rocketry #TheNambiEffect #rmadhavan #RMadhavan #RocketryTheNambiEffect #rocketrymoviereview #rocketrythenambieffect