Sanjay Pandey Special Report : संजय पांडेंच्या अडचणीत वाढ, सीबीआयकडून 3 गुन्हे दाखल

2022-07-08 424

Sanjay Pandey Special Report :  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे सीबीआयच्या रडारवर आहेत... संजय पांडे यांच्याविरोधात सीबीआयनं तीन गुन्हे दाखल केले आहेत.. एनएसई घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर सीबीआय चौकशी सुरु झालीय..सीबीआयनं संजय पांडे यांच्या मुंबई आणि चंदीगडमधल्या घरी छापेमारीही केली. पाहुयात नेमकं प्रकरण काय आहे...