Pravin Darekar : उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास हरवलाय असा टोला भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे जाण्याची ठाकरेंना भीती आहे. त्यामुळं त्यांनी धनुष्यबाण हे चिन्ह आमचंच असं विधान केल्याचंही दरेकर म्हणाले आहेत.