Amravati Special Report : मेळघाटात दूषित पाणी पिल्याने 70 ते 80 जणांना कॉलरासद्दश आजाराची साथ

2022-07-08 16

Amravati Special Report : अमरावतीच्या मेळघाटातून... मेळघाटात दूषित पाण्यामुळे कॉलरासदृश आजाराची साथ आलीय.. या आजारामुळे आत्तापर्यंत ३ जणांचा मृत्यू झालाय. यापैकी दोन मृत्यू रुग्णालयात तर एकाचा मृत्यू गावात राहत्या घरी झाल्याची माहिती आहे.. पाहुयात..

Videos similaires