NDRF : कोकणातील रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये प्रशासन आणि NDRF चे पथक सज्ज

2022-07-08 26

NDRF कोकणातील रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये प्रशासन आणि NDRF चे पथक सज्ज, गेल्यावर्षीच्या महापुराचा NDRF पथकाकडून आढावा, वशिष्ठीचं पाणी ज्या सखल भागात शिरते त्या भागाची पाहणी केली.

Videos similaires