तंत्रज्ञानात प्रत्येक दिवशी खूप वेगाने बदल होत आहेत. मग तो मोबाईल असो किंवा त्यात बसवलेले सिमकार्ड. प्रत्येक गोष्ट काळासोबत बदलत असते. अलीकडेच सामान्य सिमच्या ऐवजी ई-सिम सादर केले गेले आहे. तसेच लवकरच हे व्हर्च्युअल ई-सिम प्रत्यक्ष सिम कार्डऐवजी वापरले जाईल. हे ऐकल्यावर प्रश्न पडतो की हे ई-सिम म्हणजे काय? ते कसे काम करते आणि सामान्य सिम कार्डपेक्षा ते वेगळे कसे आहे? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडीओमधून.
#technology #mobile #eSIM #network