Mumbai Red Alert: राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता, मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट जारी

2022-08-18 79

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे. हवामान विभागानेही पुढचे चार ते पाच दिवस महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.

Free Traffic Exchange

Videos similaires