शेतकऱ्यांचा नॅनो युरियाला चांगाल प्रतिसाद मिळत आहे, असा दावा खत मंत्रालयाने केला. शेतकऱ्यांचा प्रतिसाद पहता नॅनो युरियाचे उत्पादन वाढवून आयात कमी करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकराने ठवले. हे उद्दिष्ट साध्य झाल्यास चाळीस हजार कोटी रुपयांचे परकीय चलन वाचेल, असेही सरकारने स्पष्ट केले.
.
The central government claimed that the farmers' response to the nano urea is huge. Urea imports will be down after nano urea production increases in the country after farmers' response.
#farmers #nanourea #production #centralgovernment
Please Like and Subscribe for More Videos.