New COVID-19 Omicron Sub-Variant BA.2.75: भारतामध्ये आढळला नवा व्हेरिएंट, चिंता वाढली

2022-08-18 4

भारतामध्ये कोरोना वायरसचा नवा ओमिक्रॉन सब व्हेरिएंट BA.2.75 आढळला आहे. अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक गेब्रेयेसस यांनी दिली आहे. WHO चे मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी दिलेल्या माहितीनुसार, BA.2.75 हा नवा व्हेरिएंट समोर आला आहे.