Shiv Sena Uddhav Thackeray Meeting : सत्तांतरानंतर मातोश्री आणि शिवसेना भवनावर बैठकांचा सिलसिला

2022-07-07 707

सत्तांतरानंतर मातोश्री आणि शिवसेना भवनावर बैठकांचा सिलसिला सुरुच आहे.. आज उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबई मतदार संघातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलीय..