Bhagwant Mann Marriage: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पुन्हा अडकणार लग्नाच्या बेडीत, डॉ. गुरप्रीत कौर सोबत करणार लग्न

2022-08-18 2

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज विवाहबद्ध होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे लग्न चंदीगडमध्ये होणार आहे. सीएम भगवंत मान यांचा विवाह 32 वर्षीय डॉक्टर गुरप्रीत कौरसोबत होणार असल्याचे सांगण्यात आले. [Poll ID=\"null\" title=\"undefined\"]