SpiceJet च्या अडचणीत वाढ, 17 दिवसांत 8 वेळा बिघाड, DGCAकडून कारणे दाखवा नोटीस

2022-08-18 35

स्पाइसजेटच्या विमानांमध्ये सतत होणाऱ्या बिघाडामुळे त्रास वाढत आहे. स्पाइसजेटच्या विमानात तांत्रिक बिघाड होण्याची गेल्या 17 दिवसांतील ही आठवी घटना आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने स्पाइसजेटला गेल्या 17 दिवसांत तांत्रिक बिघाडाच्या आठ घटनांनंतर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.