शिवसेनेचे जळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदार किशोर पाटील मतदारसंघात परतले. पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय का घेतला? उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांच्या काय भावना आहेत? अशा मुद्यांवर त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी....