SP MLA Abu Azmi : सपा आमदार अबू आझमींना धमकी देणारे 2 जण ताब्यात ABP Majha

2022-07-07 64

सपा आमदार अबू आझमींना धमकी देणारे २ जण ताब्यात , औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराला विरोध केल्यानं आझमींना धमकी , मुंबई पोलिसांची पुण्यात कारवाई