Sanjay Raut on Central government over Inflation : महागाईवरून केंद्रावर टीकास्त्र ABP Majha
2022-07-07 34
घरगुती गॅस सिलिंडरची किंमत पुन्हा महागल्यानं शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून आज मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलंय. महागाई कमी करण्याऐवजी सरकार विरोधकांची सरकारं अस्थिर करण्यात मशगुल आहेत, अशी टीका सामनातून करण्यात आलीय.