Sanjay Raut : बंडखोर आमदारांचं टार्गेट संजय राऊत, संजय राऊतांमुळे शिवसेनेवर ही वेळ आली
2022-07-06 144
Shivsena : बंडखोर आमदार आता मतदारसंघात दाखल झाल्यानंतर संजय राऊतांमुळे शिवसेनेवर ही वेळ आली... अशी टीका करायला सुरुवात केलीय... एकापाठोपाठ एक आता बंडखोर आमदार संजय राऊतांना टार्गेट करतायत असं दिसू लागलंय.