Eknath Shinde on Vaari: यंदा वारकऱ्यांची टोलमुक्त वारी- मुख्यमंत्री ABP Majha
2022-07-06 44
यंदाची वारी टोलमुक्त असेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलीए... गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गाड्यांवर स्टिकर लावलं जातं आणि गाड्यांकडून टोल आकारला जात नाही.. तसंच वारीला जाणाऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आलाय