Devendra Fadanvis यांनी सांगितलं त्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री का केलं ? | Sakal Media

2022-07-06 110

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी नागपूरला प्रेस क्लबला भेट दिली. त्यावेळी त्यांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे सरकार कसं स्थापन झालं हे त्यांनी उलगडून सांगितलं.

Videos similaires