राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने NDRF ची पथकं सज्ज. राज्यात एकून 17 NDRF पथकं दाखल. त्या पैकी 5 पथकं मुंबईत.