मुंबईत चुनाभट्टीच्या नागोबा चौक परिसरात दरड कोसळली, या घटनेत तीन जण जखमी. दरड कोसळल्यानं घरांचं नुकसान.