राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार आलं. आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची विरोधी पक्ष नेते पदी निवड करण्यात आली. Ajit Pawar यांचा विधिमंडळातील अनुभव खूप दाडंगा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, अजित पवार यांची राजकीय कारकिर्दीची सूरूवातच मुळातच एका बहुमत चाचणीने झाली होती.