CM Eknath Shinde: मुंबई पालिकेने पावसाचं नियोजन चांगलं केलंय, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक ABP Majha
2022-07-05
41
मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा चेहरा पडला होता अशी टीका पवारांपासून अनेकांनी केली, त्यानंतर आज मात्र फडणवीसांची आजची देहबोली वेगळी होती..