एकीकडे नाराजी तर दुसरीकडे शिंदे गटाची Aaditya Thackeray यांच्यावर मेहेरबानी; काय आहे कारण

2022-07-05 31

"विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात शिंदे गट आणि शिवसेना या दोन्ही बाजूंकडून व्हीप झुगारलं गेलं. शिंदे गटाकडून शिवसेनेच्या 14 आमदारांना व्हीपचे पालन न केल्याने नोटीस देण्यात आली आहे. मात्र त्यातून आदित्य ठाकरेंचं नाव वगळण्यात आलं आहे.

#AadityaThackeray #EknathShinde #ShivSena #VidhanSabha #UddhavThackeray #BharatGogavle #SantoshBangar #HWNews

Videos similaires