Sanjay Gaikwad : बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका

2022-07-05 1

बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केलीय. राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेना संपवायला निघाले होते अशी घणाघाती टीका गायकवाड यांनी केलीय.

Videos similaires