Mumbai Rain : मुंबईत पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता
2022-07-05 29
Mumbai Rain : मुंबईत पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. सात आणि आठ जुलैला मुंबईत अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आलाय. तर रत्नागिरी आणि रायगडमध्येही पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय