दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे आणि दोन मुलांची आठवण निघताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणादरम्यान भावूक झाल्याचं पाहायला मिळालं..