Coronavirus :कोरोना रुग्णात वाढ, भारतात 16 हजार 135 नवे रुग्ण, राज्यात 22,485 सक्रिय रुग्ण

2022-08-18 25

देशातील कोरोना रुग्णात वाढ झाली आहे. शनिवारी भारतात 16 हजार 103 नवीन कोरोनाबाधितांची नोंद आणि 31 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मागील 24 तासांत देशात 16 हजार 135 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Videos similaires