Eknath Shinde Govt Floor Test: विधिमंडळात आज होणार बहुमत चाचणी,राजकीय वर्तुळात उत्सुकता

2022-08-18 78

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकार कोसळले. राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या सरकारची आज मोठी परीक्षा आहे. शिंदे सरकारला विधिमंडळाच्या विधानसभेत आज आपले बहुमत सिद्ध करायचे आहे.