Ajit Pawar यांनी एकनाथ शिंदेंना कसा टोला लगावला ? | Sakal Media

2022-07-03 1,252

Ajit Pawar यांनी एकनाथ शिंदेंना कसा टोला लगावला ? | Sakal Media

आज विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. भाजचे राहुल नार्वेकर यांची अधक्ष म्हणून निवड करण्यात आली. जेव्हा अजित पवार भाषणाला उभे राहिले तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांना एक सल्ला दिला.

Videos similaires