विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

2022-07-03 297

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी आज विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं असून यामध्ये अध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे. यासाठी शिवसनेने व्हीप जारी केला आहे. "विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकिसाठी व्हीप लागू होतं नाही" अशी प्रतिक्रिया भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Videos similaires