Shridhar Patankar Special Report : ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना दिलासा, सत्ता गेली, फाईल क्लोज
2022-07-02
19
Shridhar Patankar Special Report : ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकरांना दिलासा, ठाकरेंची सत्ता गेली, फाईल क्लोज. "कथित घोटाळ्याप्रकरणी सबळ पुरावे नाहीत" असं वक्तव्य.