नवीन सरकार येताच 'आरे मेट्रो कारशेड'चा प्रश्न पुन्हा चर्चेत

2022-07-02 6

"महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नवीन सरकार येताच 'आरे मेट्रो कारशेड'चा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान आज (शनिवारी) भाजप नेते किरीट सोमय्या आरे कारशेडला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

#KiritSomaiya #BJP #Aarey #AareyMetroCarShed #Protest #AareyProtest #AareyForest #Andheri #Goregaon #MahaVikasAghadi #EknathShinde #UddhavThackeray

Videos similaires