Maharashtra political crisis: Eknath shinde मुख्यमंत्री झाले पण त्यांना आयुष्यातला सर्वात मोठा राजकीय धक्का शिवसेनेकडून देण्यात आलाय. शिवसेनेत नेत्यांना कोणतही पद मिळालं तरी ते आपण आधी बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, सेनेचे नेते आहोत असंच सांगतात. पण आता एकनाथ शिंदे हे आपण शिवसेनेचे नेते आहोत असं सांगू शकणार नाहीत.याचं कारण म्हणजे, पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंविरोधात पक्षानं मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदावरून काढण्यात आलंय. पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी कारवाई केली आहे. त्यामुळे आता ते स्टेजवर शिवसेना नेते म्हणून खुर्चीवर बसलेले पाहायला मिळणार नाहीत. (Ashvin VO)
#EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #BJP #Maharashtra #lokmat #News
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat