Rajan Salvi: मविआकडून शिवसेनेचे राजन साळवी उमेदवार, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवर बैठक ABP Majha

2022-07-02 25

भाजप आणि महाविकास आघाडीनं उमेदवार जाहीर केले पण यात खरा ट्विस्ट अद्याप बाकी आहे तो म्हणजे महाविकास आघाडीकडून जाहीर झालेले उमेदवार म्हणजेच राजन साळवी हे शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार आहेत... शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी केलाय... आणि हा व्हिप विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना लागू राहणारेय..

Videos similaires