Nupur Sharma Post Amravati: नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानंतर हत्या? ABP Majha

2022-07-02 1,195

अमरावतीमध्ये उदयपूरसारखी हत्या झाल्याचा आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलाय. गेल्या २१ जून रोजी अमरावतीतील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची गळा कापून हत्या करण्यात आली होती. कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांचं समर्थन केल्यानं त्यांची हत्या झाली असावी असा दावा खासदार बोंडे यांनी केलाय. त्यामुळे ही घटना उदयपूरप्रमाणे असल्याचा आरोप बोंडे यांनी केलाय. या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एनआयएचं पथक अमरावतीत दाखल झालंय.

Free Traffic Exchange

Videos similaires