Sakal Unplugged with Kartiki Gaikwad मोबाईलमधील विठ्ठलाच्या फोटोसोबत आहे खास कनेक्शन

2022-07-02 14

कार्तिकी गायकवाड हे नाव लिटील चॅम्प- सारेगमप च्या पहिल्या पर्वात घराघरात पोहोचलं. कार्तिकी त्या पर्वाची विजेती ठरली अन् मग पुढे तिचा यश्स्वी प्रवास गायन क्षेत्रातला सुरू झाला. वारकरी सांप्रदायाची परंपरा लाभलेल्या,आळंदीत जन्मायचं पुण्य लाभलेल्या अन् वारीशी जन्मापासून कनेक्शन असलेल्या कार्तिकी गायकवाडनं आषाढी एकादशी निमित्तानं सकाळ Unplugged कार्यक्रमात भरभरुन आपले सुखानुभव शेअर केले आहेत.
#kartikigaikwad #wari #sakalPodCasr #podcast #unplugged
Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires