Manipur Landslide: मणिपूर येथील भूस्खलनात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, 50 जण अजूनही बेपत्ता
2022-08-18 7
मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात जिरिबाम-इम्फाळ येथे रेल्वे मार्गाजवळ भूस्खलन झाले आहे. भूस्खलन झाले त्याच्या जवळच लष्कराची प्रादेशिक छावणी आहे. 23 सैनिक, काही रेल्वे अधिकारी आणि नागरी कामगारांसह पन्नास जण बेपत्ता आहेत.