नुपूर शर्मांनी टीव्हीवर देशाची माफी मागावी असं सुप्रीम कोर्टनं सांगितलं. सत्तेची हवा डोक्यात जाऊ देऊ नका असं देखील कोर्टाकडून सांगितलं गेलं