मुख्यमंत्री शिंदेंच्या दरे गावात जल्लोष, ग्रामस्थांकडून गुढी उभारुन आनंदोत्सव. महाराष्ट्राच्या राजकारणात 'शिंदे पर्व'.